Monday 26 September 2011

Ghodeshwari Mandir Renewation...


घोडेश्वरी देवी मंदिराचे काम कुठ्लेहि शासकीय अर्थ सहाय्य न घेता गावकऱ्यांच्या स्रामदानातून चालू आहे.याच पद्धतीने देशाचा विकास देखील झाला तर ...